• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

शिवसेनेच्या वर्धापदिनी युवासेनेकडून रिक्षचालकांना मास्क व सॉनिटायझरचे वाटप…

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 20, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
शिवसेनेच्या वर्धापदिनी युवासेनेकडून रिक्षचालकांना मास्क व सॉनिटायझरचे वाटप…


प्रतिनिधी :- अकलूज
१९ जून रोजी शिवसेनेचा ५५ वा वर्धापदिन सर्वत्र सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात यावा असे आव्हान पक्षाकडून करण्यात आले होते.


याच आव्हानाला साद देत युवासेना सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभागाच्या वतीने अकलूज शहरातील कोरोना काळात जीव धोक्यात घालून महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या रिक्षाचालकांना N- 95 व सॉनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या वाघमारे, शिवसेना उपतालुकप्रमुख महादेव बंडगर, युवासेना उपतालुकाप्रमुख रणजित दादा गायकवाड, संजय महाजन, रामभाऊ चव्हाण तसेच रिक्षाचालक उपस्थित होते. यावेळी रिक्षाचालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वर्धापदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
🤴 नोकरी शोधताय कोरोना आहे हा फंडा वापरा: करून बघा!

मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; सरकार जागे व्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .