• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home मनोरंजन

पोटावर पँट आणि पॅन्टवर घट्ट पट्टा दोन्हीही ठरू शकते प्राणघातक; ?? जाणून घ्या कारण??

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 17, 2021
in मनोरंजन, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
पोटावर पँट आणि पॅन्टवर घट्ट पट्टा दोन्हीही ठरू शकते प्राणघातक; ?? जाणून घ्या कारण??


मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 17 जुन 2021:-

दररोज रोजीरोटीसाठी कार्यालयात जाऊन काम करणाऱ्या पुरुषांचा पेहराव हा सर्वसामान्यपणे पॅंट शर्ट असा असतो. अनेकजण पॅंट पोटावर परिधान करीत त्यावर घट्ट …पट्टा बांधणे पसंत करतात. तर काहीजण घट्ट घेराची पॅण्ट परिधान करणे पसंत करतात. मात्र दररोज पोटावर पॅन्ट आणि त्यातही त्यावर घट्ट पट्टा बांधण्याची सवय चांगली नसून याने मौल्यवान शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. इतकेच नव्हे तर ही सवय काहींसाठी प्राणघातकही ठरू शकते. असे मत विशाखा महदिक यांनी व्यक्त केले आहे.. बराच काळ पोटाला जखडून पट्टा किंवा पॅन्ट बांधल्याने पोटाचे अनेक नानाविध आजार होऊ शकतात. याशिवाय गळ्याचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे जर कुणालाही हि सवय असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे.
पोटाला घट्ट जखडुन ठेवल्याने सांध्याची समस्या बळावते. त्यात दीर्घ काळ घट्ट …पट्टा बांधल्याने मणक्‍याची हाडे देखील कमकुवत होतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये बदल झाल्यास गुडघ्याच्या सांध्यावर गरजेपेक्षा अधिक दाब पडतो आणि यामुळे सांधेदुखीचा त्रास संभवतो. इतकेच नव्हे तर यामुळे शारीरिक क्रियांपैकी एक पचनक्रियेस देखील हानी पोहोचते. यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होत नाही . आणि बद्धकोष्ठतेची समस्या उदभवते. पोटाच्या नसांवर दाब पडल्यामुळे पोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. इतकेच नव्हे तर सतत घट्ट पट्टा बांधल्याने धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू आणि छोट्या आतड्यांसह मोठ्या आतड्यांवर अतिशय दाब येतो व त्यांवर सूज चढते. यामुळे पुरूषांमध्ये शुक्राणुंची संख्या कमी होते. पुरूषांमधील वंधत्व वाढण्याचे प्रमाण याच कारणांमुळे जास्त आहे. शिवाय ज्या व्यक्ती लठ्ठ असतात आणि घट्ट पट्टा किंवा घट्ट घराच्या पंत परिधान करतात त्यांची अन्ननलिका आणि पोट यांच्यातील वॉल्वमध्ये इतरांपेक्षा जास्त दाब पडतो. त्यामुळे मुख्यत्वे शरीरात तयार होणारे ऍसिड रिफ्लेक्‍स येण्याचा त्रास होतो. कारण पोटात तयार होणारे आम्ल घशाजवळ येते आणि या आम्लामुळे घशाच्या पेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात. घशाच्या पेशी अश्याप्रकारे नष्ट झाल्याने घशाचा कर्करोग होण्याची संभवत बळावते. याशिवाय पायाला सूज येणे, तसेच पोटदुखी, हाडांच्या समस्या आणि कंबरदुखीची समस्या तोंड वर काढते. कंबरेच्या आजूबाजूला दबाव निर्माण झाल्याने पायांना सूज येऊन त्या जागी रक्ताभिसरणास देखील समस्या निर्माण होते.

Tags: पोटपोट आहारपोटाचे विकार

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

“ देवेंद्र फडणवीस आकांत तांडव का करतोय ?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .