• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

कोळेगावातील जातीयवादी प्रमोद सावंत वर अट्रोसिटी गुन्हा दाखल, शहाजी पारसे प्रकरण!जातीयवादी गावगुंडांना ठोकून काढू-विकास दादा धाइंजे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 12, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
कोळेगावातील जातीयवादी प्रमोद सावंत वर अट्रोसिटी गुन्हा दाखल, शहाजी पारसे प्रकरण!जातीयवादी गावगुंडांना ठोकून काढू-विकास दादा धाइंजे

कोळेगावतील अत्याचाराच्या विरुद्ध बाराबलुतेदार समाज एकवटला…..वैभव गिते

जातीयवादी गावगुंडांना ठोकून काढू कारण बाराबलुतेदारांचे ऐक्य हीच आमची ताकत आहे….. विकास दादा धाइंजे

मौजे कोळेगाव ता.माळशिरस जि.सोलापूर येथे नामांकित प्रतिष्ठित गोरगरिबांना मदत करणारे शहाजी परसे सर यांच्यावर जातीयवादी गावगुंडाने जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला.याची माहिती आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांना मिळताच एन.डी.एम.जे टीम कोळेगावात दाखल झाली.


समाजमंदिरात बारा बलुतेदारांनी गावातील अत्याचाराचा पाढाच वाचला.अनेक गंभीर बाबी समोर आल्या.यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांनी अत्याचाराच्या विरुद्ध कंबर कसून उभे राहिले पाहिजे.अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तरच तुम्ही व भावी पिढी सुरक्षित राहणार आहे.बाराबलुतेदारांचे ऐक्य हीच तुमची शक्ती आहे.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास जनतेस दिला.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव यांनी सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आरोपीवर कठोर कारवाई करून,प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पुन्हा अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी पोलीस विभागास केल्या.दरम्यान वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शहाजी पारसे सरांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद उर्फ तात्या अनिल सावंत याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीवर कडक कारवाई करनार असल्याचे सांगितले.यावेळी अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बारा बलुतेदार समाज एकवटल्याचे निदर्शनास आले.कोळेगावात तणावपूर्ण शांतता आहे

Tags: #सोलापूरKeval ukeNDMJअट्रोसिटीकोळेगावतेजस्विनी सातपुतेपोलीस महासंचालकमाळशिरस तालुकामिलिंद शंभरकरसोलापूर ग्रामीणसोलापूर ग्रामीण पोलीसहेमंत नगराळे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .