• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी महिला डॉक्टरासह दोघांना अटक केली- तपासात धक्कादायक खुलासा

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 12, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0


तपासानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
नागपूर: विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 13 जून 2021:-

डोंगरगावमधील कोव्हिड हॉस्पिटलमधील रूग्णाला वॉर्डबॉयने रेमडेसिव्हिर ऐवजी चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन दिल्याची खळबळजनक घटना सीताबर्डी पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आली. रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी महिला डॉक्टरासह दोघांना अटक केली. तपासानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. (the patient was given an injection of acidity instead of remedivir; both arrested with female doctor)
रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणाच्या तपासादरम्यान सीताबर्डी पोलिसांनी महिला डॉक्टरसह दोघांना अटक केली. देवयानी पडोळे व वॉर्ड बॉय दिनेश गायकवाड ,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. देवयानी ही सेवाग्राममधील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तर, दिनेश हा डोंगरगावमधील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. दिनेश याला परिचारिकेने रूग्णाला देण्यासाठी दोन रेमडेसिव्हिर दिले. मात्र दिनेश याने रेमडेसिव्हिर ऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन करोनाबाधिताला दिले. त्यानंतर रूग्णाला रेमिडिसिव्हिर दिल्याची नोंदणी नोंदवहीत केल्याचेही तपासादरम्यान स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या विशेष पथकाने जनता चौकात सापळा रचून धंतोलीतील हॉस्पिटलचा वॉर्डबॉय शुभम संजय पानतावणे (वय २४), प्रणय दिनकरराव येरपुडे (वय २१) व मनमोहन नरेश मदन (वय २१) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले. पोलिसांनी शुभम याची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान देवायानी व दिनेश या दोघांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांची दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
रेमडेसिव्हिरऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्याचे समोर आले. तसेच देवयानी ही शुभम याच्या संपर्कात होती. याप्रकरणात तिचीही संशयास्पद भूमिका आढळून आल्याने तिलाही अटक करण्यात आली. दोघांची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. मंगळवारी दोघांची पोलिस कोठडी संपली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी केली.

Tags: Complaints again doctorDoctorजिल्हा पोलिस अधीक्षकपोलीसबातम्यारेमडीसीवररेमडीसीवर काळाबाजार

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
जातीव्यवथेचे मानसिक परिणाम ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

जातीव्यवथेचे मानसिक परिणाम ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .