• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

ओ. बी. सी प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी-अंकुश आगलावे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 12, 2021
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
मंत्रालयात बॉम्ब ; निनावी फोन तपासाला सुरुवात ‘कोण आहे गब्बर

स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओ.बी.सी प्रवर्गातील असलेले आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-

स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओ.बी.सी प्रवर्गातील असलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.अंकुश आगलावे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओ.बी.सी.चे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. यासाठी नेहमीच वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्रातील सत्तेत थोडे फार निष्क्रिय असलेले महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे जवाबदार आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. जर सरकारने वेळोवेळी आरक्षणाबाबत पाठपुरावा केला असता ओबीसी प्रवर्गातील राजकीय आरक्षण रद्द झाले नसते. असा घणाघाती आरोप डाॅ. अंकुश आगलावे यांनी केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन व Empirical Data जमा करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने उपरोक्त माहिती न्यायालयात सादर केली नसल्याने मा. सर्वोच्च न्यायालयाने स्वराज्य संस्थांमधील ओ.बी.सी प्रवर्गातील आरक्षण रद्द केले आहे. महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणा व बेजवाबदारपणामुळे नाहक ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. स्वराज्य संस्थांमधील ओ.बी.सी प्रवर्गातील असलेले राजकीय आरक्षण पुर्ववत सुरू ठेवण्यासंबंधी मा. जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचे मार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन सादर केले आहे. यावेळी डाॅ. अंकुश आगलावे , जिल्हा महामंत्री भाजपा ,वरोरा यांनी ओबीसी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत सुरू ठेवण्याची निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे.

Tags: #obcOBCReservationआरक्षण

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
कोरोनाची संधी… भाजपाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे?

भारतातील आरक्षणाची मक्तेदारी ; ब्राह्मणराष्ट्र राम मंदिर ट्रस्ट एक जातीचे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .