बहुजन समाज पार्टी सांगली जिल्ह्याचे नेते व परिवर्तन अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या आई बायनाबाई विठोबा हेगडे यांचे अकस्मात निधन झाले आहे त्यांचे वय 75 वर्ष होते .जगदीश जावीर यांच्या त्या आजी होत्या, दिनांक 7/6/2021 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली
त्यांचा जलदान विधी बुधवारी दि. 9/6/21.रोजी सकाळी. 9 वा कुर्ली ता. खानापूर जि. सांगली येथे होईल. या दुःखद प्रसंगात जनविद्रोही न्यूज परिवार व सर्व संस्था व डॉ.कुमार लोंढे यांच्यावतीने विनम्र अभिवादन
💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐