• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home क्रीडा

अभिनेता सोनू सूद आहे कोट्यवधींचा मालक ; तुम्ही चक्क व्हाल

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 1, 2021
in क्रीडा, मनोरंजन, महाराष्ट्र
0
अभिनेता सोनू सूद आहे कोट्यवधींचा मालक ; तुम्ही चक्क व्हाल

या वेबसाईट caknowledge.com नुसार सोनू सूद एकूण 130 कोटींची संपत्तीचा मालक आहे. तसेच ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे.सोनू गेल्या 2 दशकभरापासुन बॉलिवूड सिनेमा मध्ये काम करत आहे. त्याने अनेक सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर केलीये. सोनू त्याच्या पत्नी आणि मुलासोबत मुंबई मध्ये राहतो. 1996 मध्ये सोनू नागपुरात शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. सोनू सूदला इशांत आणि अयान अशी दोन मुले आहेत.
सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला या उच्चभ्रू भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे घर 4 बीएचके इतके आहे. यासोबतच सोनूचे मुंबईत सारख्या महागड्या शहरात आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात. सोनू सूद गाड्यांचाही शौकीन आहे त्याच्याकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत तब्बल 66 लाख रुपये इतकी आहे. तसेच त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा सारखी लक्झरि कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे.

आज सोनू सुदच्या दिलदारीने अनेक लोकांचे प्राण वाचवले. कोरोना व्हायरस भारतात
आल्यापासून त्याचा मदतीचा ओघ सुरूच आहे. त्याने मदतीसाठी कधीच माघार घेतली नाही आजही सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.

मनाने मोठा असणारा श्रीमंत माणूस म्हणजे सोनू सूद होय

Tags: #क्रीडा#मनोरंजन#सोनू सूद#सोनू सूद #क्रीडा #मनोरंजनSonu suddha

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
मिल्खा सिंग यांनी केली कोरोनावर मात ; 91 वर्षी लढाई जिंकली

मिल्खा सिंग यांनी केली कोरोनावर मात ; 91 वर्षी लढाई जिंकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .