• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home मनोरंजन

प्रवीण तरडे च्या सुंदर पत्नीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 30, 2021
in मनोरंजन, महाराष्ट्र
0

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात. त्यांची पत्नी अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, प्रवीण दिवसभर झोपतात आणि रात्रीच्या वेळी काम करतात. तसेच त्यांच्यासाठी कुटुंबाच्याआधी मित्र येतात. पण त्यांचे फ्रेंड्स आमच्या प्रत्येक संकटात, परिस्थितीत आमच्या पाठिशी उभे असतात.

प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत तर आई या गृहिणी… मुळशी या तालुक्यात ते लहानाचे मोठे झाले आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते आवर्जून सांगतात.

त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी नोकरी देखील केली आहे. पण नोकरी करणे आपल्याला जमणारे नाही असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली.त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचं लेखन केले. त्यांनी आज एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Tags: #entertainment#photo#प्रवीण तरडे#मनोरंजनBollywood

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
बिग बी महानायक ला जेव्हा राग येतो….

बिग बी महानायक ला जेव्हा राग येतो....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .