• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home माळशिरस तालुका

चांदापुरी येथे रक्तदान शिबिरात 41 जणांनी केले रक्तदान

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 23, 2021
in माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक
0
चांदापुरी येथे रक्तदान शिबिरात 41 जणांनी केले रक्तदान

माळशिरस प्रतिनिधी/

माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील शेतकरी राजा फाउंडेशन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन चांदापुरी च्या शेतकरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व चांदापुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य भजनदास चोरमले सोलापूर जिल्ह्याचे आंबेडक चळवळीचे नेते विकास दादा धाइंजे,उपसरपंच संतोष कोपनर ,सोशल चे अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे ,चांदापूरी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष महादेव जाधव, अमोल जगदाळे, संस्थापक अध्यक्ष अभिजीत जाधव सदस्य अभियंता सचिन घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेतकरी राजा फाउंडेशन प्रतिष्ठेच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील 41 जणांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे संकलन रेव्हनील ब्लड बँक सांगोला यांच्या वतीने करण्यात आले यावेळी बँकेचे डॉक्टर तेली डॉक्टर मेटकरी व ब्लड बँकेचे तांत्रिक कर्मचारी यांनी संकलन.करून परिश्रम घेतले यावेळी शेतकरी राजा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदात्यांना भेटवस्तू चे वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत जाधव व सचिन घोडके व कार्यकर्त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले शेतकरीराजा फाउंडेशन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चांदापुरी शाखेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले


Tags: #sangolaBlood campBlood donationSolapur

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post
🎯 पहले ब्राह्मणवाद से खुद को आजाद करें ओबीसी, नहीं तो अधूरा ही रहेगा सत्ता संघर्ष 🎯

🎯 पहले ब्राह्मणवाद से खुद को आजाद करें ओबीसी, नहीं तो अधूरा ही रहेगा सत्ता संघर्ष 🎯

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .