• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

गोरगरिबांसाठी मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्या..!- युवा सेनेचे स्वप्निल वाघमारे यांची मागणी

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 3, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक
0
गोरगरिबांसाठी मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्या..!- युवा सेनेचे स्वप्निल वाघमारे यांची मागणी

अकलूज प्रतिनिधी/
राज्यभरात कोरोनाने थैमान घातलेले असुन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे.ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल्समधील ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड फूल झाले आहेत. या परिस्थितीत प्रत्येक जण कोणतीही किंमत मोजून उपचारसाठी बेड मिळवण्यासाठी झुंजत आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत उपचार फक्त शासकीय जिल्हा रुग्णालय,सोलापूर येथेच आहे. परंतु येथेही मुबलक व्हेंटिलेटर बेड असल्याने ते कायम फुल असतात. अशात ज्या रुग्णांची खर्च करण्याची परिस्थिती आहे असे रुग्ण खाजगी दवाखान्यात इलाज घेत आहेत परंतु ज्यांची खाजगी रुग्णालयांमध्ये खर्च करण्याची आर्थिक क्षमता नाही व शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांची सोय होत नाही, असे दुर्दैवी रुग्ण घरीच आत्यअवस्थेत आहेत ते उपचार घेऊ शकत नाहीत. ज्या रूग्णांची आर्थिक क्षमता नाही अशा सर्वसामान्य जनतेसाठी व्हेंटिलेटर बेडची सोय व्हावी यासाठी युवासेना जिल्हायुवा अधिकारी स्वप्निल वाघमारे यांनी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती केलेली आहे.
अकलूज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात फक्त ऑक्सिजनचे बेड आहेत. त्यातील किमान 20 बेड व्हेंटिलेटर बेड म्हणून मिळाल्यास गोरगरिबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत व अशी अपेक्षा महाविकास आघाडी सरकारकडून व्यक्त केली जात आहे. अशा आशयाचे पत्र जिल्हाप्रमुख वाघमारे यांनी दिले आहे.

Tags: #आरोग्य सेवाAditya thackerayAjit pawarCmomaharashtraआदित्य ठाकरेआरोग्य विभाग महाराष्ट्रकोरोना बातमीकोव्हीडमहाविकास आघाडी सरकारयुवा सेनायुवा सेना सोलापूरशरद पवारशिवसेना

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
डॉ. महादेव वाघमोडे यांच्या पाठपुराव्याने तरंगफळ मध्ये कोव्हिडशिल्ड लसीचे लसीकरण.

डॉ. महादेव वाघमोडे यांच्या पाठपुराव्याने तरंगफळ मध्ये कोव्हिडशिल्ड लसीचे लसीकरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .