• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

काळी मिरी, हळदीच्या मिश्रणातून कोरोनावर औषध! आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली, बारामतीच्या डॉक्टरांचा दावा

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 24, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
काळी मिरी, हळदीच्या मिश्रणातून कोरोनावर औषध! आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली, बारामतीच्या डॉक्टरांचा दावा

बारामती : बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच या औषधातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतो. सोबतच कोरोनामुळं शरीरावर होणारे दूरगामी परिणाम टाळता येऊ शकतात असा दावा बारामतीतील डॉक्टरांनी केला आहे.  हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा पोषक घटक व काळी मिरी यांचे मिश्रणातून हे औषध बनवण्यात आले आहे.बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी (Frontiers in Pharmacology)  यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले. बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR) यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल 140 रुग्णांवर  घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे , मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे  असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता. 

  • करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या  दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले.
  • हे औषध घेणाऱ्या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले
  • हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी 7 ते 27 दिवस होता तर करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांचा 5 ते  10 दिवस होता. करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांना परिणाम
  • करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.
  • मध्यम  व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.
  • रक्त पातळ करणाऱ्या हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम  होत नाही हे सिध्द झाले.
  • या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता  प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोविडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम,  ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
  • कोविड होऊन गेल्यावरही पुढील 3 महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून  कोविडमुळे होणारे दुरगामी परिणाम (Thrombo – embolic complications) टाळण्यासाठी मदत होऊ शकते याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनाद्वारे मांडण्यात आला.
Tags: BaramatiCorona updateCorona virusMarathi doctorPrivet doctorकोरोना उपायकोरोना एक षडयंत्रकोरोना बातमी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
“आई-वडिलांच्या डोळ्यात पाहिल्यास आम्हाला फक्त वेदना दिसतात”: आनंद तेलतूंबडे यांच्या मुलींचे खुले पत्र

"आई-वडिलांच्या डोळ्यात पाहिल्यास आम्हाला फक्त वेदना दिसतात": आनंद तेलतूंबडे यांच्या मुलींचे खुले पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .