• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

डॉ.प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा कोरोनावर रामबाण उपाय !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 22, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
डॉ.प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा कोरोनावर रामबाण उपाय !

डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा कोरोना बाधीत रुग्णाना काढा वाटप.
अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे महत्वपूर्ण पाहूल.
नागपूर विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि २२ एप्रिल २०२१

        उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या  संशोधन कामाच्या यशस्वी काढयामुळे अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत असतांना अभ्यासशून्य  विचार करून हेतू पुरस्कार महानगर  पालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय बंद करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकाराने हे आयुर्वेदिक चिकित्सालय  यशस्वीरित्या पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 

डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी डॉ. प्रज्ञा मेश्राम याच्यावर झालेला अन्याय दुर करण्याकरिता पुढाकार घेवून गुरवार दि. 15/04/2021 ला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सिविल लाइन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढयाने अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्या प्रमाणे महापौर यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या विनंतीला त्वरित मान्य करून आयुर्वेदिक चिकित्सालय सुरू करण्याची परवानगी दिली.
शुक्रवार दि. 16/04/2021 ला माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे उत्तर नागपुर येथील आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. या वेळी हजारो उपस्थितांनी आनंद व्यक्त करित एकच जयघोष केला.
मोठया संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागपुर जिल्हा हा हॉस्पॉट झाला आहे. शासकीय व खाजगी रूग्णालयात बेडस् उपलब्ध नाहीत, इंजेक्शन चा तुटवडा होत असल्यामुळे कोरोना रूग्ण उपचारासाठी वनवन फिरत आहेत. अतिशय गरीब कोरोनाबाधीत रूग्ण महागडया खाजगी रूग्णालयातुन उपचार घेवू शकत नाहीत, अश्या परिस्थितीमध्ये डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा हा एक मौलाचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पन्नास हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रूग्णांनी या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घेवून कोरोना मुक्त झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयासमोर तिन ते चार हजार लोकांची गर्दी होत असल्यामुळे सोशल डीस्टसींगचे पालन करने कठीन झालेले आहे. ही सर्व परिस्थिति लक्षात घेता डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांच्या विनंती वरून विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातुन आयुर्वेदिक काढा वाटप करण्याकरिता माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी परवानगी दिली.
उल्लेखनीय आहे की, कोरोनाबाधीत रूग्ण किंवा वेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रूग्णांचा उपचार हा उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये पूर्वी प्रमाणेच सुरू राहील. या गंभीर रूग्णांना योग्य उपचार मिळावा व रूग्णांची गैर सोय दुर व्हावी या करिता फक्त आयुर्वेदिक काढा वितरित करण्याचे केंद्र हे ड्रैगन पैलेस टेम्पल च्या माध्यमातुन होणार आहे.
विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल च्या परिसरातुन रविवार दिनांक 18/04/2021 पासुन सायंकाळी 5 ते 8 वाजे पर्यंत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला काढा वाटप करण्यात येईल. या ठिकानी कोरोनाबाधीत रूग्णांना न येता कोरोनाबाधीत रूग्णांच्या परिवारातील सदस्यांना नावाची व आधार कार्डची नोंदनी केल्यावर टोकन प्रमाणे 150 रूपयात आयुर्वेदिक काढा उपलब्ध करून देण्यात येईल. सद्ध्या सुरू असलेल्या संचार बंदीला लक्षात घेता व सरकारनी दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परिसरात येणा-या प्रत्येक व्यक्तींनी मास्क लावून व सोशल डिस्टेसींगचे पालन करून या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घ्यावा असे आव्हान ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.

Tags: #ayurvedik kadha#nagpur#नागपूरDr.pradnya meshramऍड सुलेखा कुंभारेकोरोना वर औषध

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
भारतात कोरोनाचा कहर ; पेशंट मध्ये लक्षणीय वाढ

भारतात कोरोनाचा कहर ; पेशंट मध्ये लक्षणीय वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .