अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील दैनिक महापर्व चे संपादक, राजकीय नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व,लेखक,चिकित्सक व ऍडव्होकेट अविनाश काले यांच्या मातोश्री अनुसया तात्यासो काले(वय 82) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 16एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 2मुले, 2मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस जनविद्रोही न्यूज चॅनल, सोशल संस्था सेंट्रल ह्यूमन राईट व डॉ.कुमार लोंढे मित्र परिवार यांचेकडून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली💐💐💐💐