• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

विवाहितेचा हुंड्यासाठी छळ ; तलाख ची धमकी देऊन जबरी मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 26, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
📌 पत्नी जायची वारंवार माहेरी घटस्फोटाची मागणी योग्य ठरवून पतीला दिलासा : कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय📌

सांगोला प्रतिनिधी- विवाहितेचा माहेर हून ड्रेसिंग टेबल ,डायनिंग टेबल ,सोपासेट ,फ्रीज ,टीव्ही लग्नात मानपान करिता दिले नाही म्हणून सासू सासरा व पती शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार समीना आरमान आतार वय 21 वर्ष राहणार घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी सांगोला पोलिसात दिली आहे. माझे पती काम धंदा करत नसल्यामुळे घरात अडचणीचा सामना करावा लागत होता. पती आरमान सासू बिस्मिल्ला सासरा मजनू व एक मुलगा तमुर असे एकत्रित राहण्यास असून नवरा घरीच असतो व सासरा मजनू हे मिलिटरी मध्ये नोकरीस आहेत माझे लग्न दिनांक 25 ,3 ,2018 रोजी पळशी तालुका मान जिल्हा सातारा येथे धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे झाले होते.लग्नानंतर माझे सासरकडील लोकांनी माझा पंधरा दिवस चांगला सांभाळ केला नंतर मला त्यांनी माझ्या माहेर कडून ड्रेसिंग टेबल ,डायनिंग टेबल ,सोपासेट, लग्नात मानपान करिता दिले नाही असे म्हणून माझा शारीरिक व मानसिक छळ करु लागले व नवऱ्याने माझे माहेरी मला सोडले नंतर नवरा अरमान हा माझे माहेरी पळशी येथे राहण्यास आला तो आमच्याकडे सुमारे एक वर्ष राहिल्यानंतर त्याने मला पुणे येथे जाधववाडी टेल्को कंपनी शेजारी भाड्याने राहण्यास घेऊन गेले तेथे नवरा खाजगी कंपनीत काम करत होता .नंतर तो अचानक मला सोडून निघून गेला.पुढे एकोणीस दहा 2020 रोजी पासून माझा नवरा अरमान सासू सासरा यांनी मला तुझ्या आई वडिलांनी लग्नात मला कोणता मानपान दिला नाही असे म्हणून वारंवार नेहमी शुल्लक कारणावरून शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. व उपाशीपोटी ठेवून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून माझा शारीरिक व मानसिक छळ करण्याची सुरुवात केली.व मला माझे पती यांनी माहेर कडून गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही.असे म्हणून सासूने घरातील लाकडी काठी हातात घेऊन माझ्या दोन्ही पायावर डोक्यात पाठीवर हातावर मारहाण करून जखमी केले व सासरा मजनु याने गळा धरून हातानी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तू जर पैसे आणले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही व आम्ही मारहाण केल्याचे कोणाला सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. मी बेशुद्ध पडल्याने त्यांनी गावातील मोठे डॉक्टर यांना बोलावून घरीच माझ्या औषध उपचार केले सदर मारहाण झाले बाबत नंतर मी माझे चुलते यांना फोन करून सर्व हकीकत सांगितल्यानंतर बोलावून घेतले व त्यांच्या घरी गेलो. पती सासू व सासरे यांच्या विरोधात तक्रार देणे करता माझे आई-वडील आज रोजी पुण्याहून आल्याने सांगोला ठाण्यास तक्रार दिले आहे. माझ्या वडिलांनी मला सासरकडून कोणताही त्रास होऊ नये म्हणून आत्तापर्यंत दीड लाख रुपये दिले आहे तरी ते मला चार चाकी गाडी साठी पैशाची मागणी करीत होते व वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते व 22 ,3 ,२०21 रोजी सायंकाळी चार वाजता मी घरी असताना माझा मुलगा तयमुर याला माझी सासू बिस्मिल्ला घेऊन माझा सासरा मजनू आणि नवरा अरमान याने मला माहेर कडून नवीन गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला आम्ही नांदणार नाही अशी धमकी दिली आहे. अशी तक्रार सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून याचा तपास सांगोला पोलीस करत आहेत.

Tags: #sangola#विवाहितेचा छळFir against husbandPoliceSolapur

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
दिपली चव्हाण या (RFO) ची आत्महत्या नव्हे हत्याच ? सुसाईड नोट धक्कादायक!बाबूशाहीचा बळी…

दिपली चव्हाण या (RFO) ची आत्महत्या नव्हे हत्याच ? सुसाईड नोट धक्कादायक!बाबूशाहीचा बळी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .