महादेव (बाळासाहेब)वाघमारे यांना पितृशोक : लक्ष्मण वाघमारे यांचे निधन
आटपाडी तालुका प्रतिनिधी/पोपट वाघमारे
आटपाडी तालुक्यातील दीघची येथील महादेव उर्फ बाळासाहेब वाघमारे यांचे वडील लक्ष्मण हरिबा वाघमारे यांचे ( वय ६०) अल्पशा आजाराने राहत्या घरी दिनांक २३/०३/२०२१ रोजी अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले.२५/०३/२१ रोजी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे.
त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,मनमिळाऊ व लहानापासून थोरापर्यत सर्वाना आदरभाव देणारे असे व्यक्तिमत्व होते;सदैव हसतमुख कोणालाही हयातीत थोडा ही त्रास दिला नाही. त्यांना टेलर या नावाने सर्वजण ओळखत असत.त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ, एक मुलगा ,तीन मुली व अकरा नातवंडे असा परिवार आहे.