• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Saturday, June 21, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 22, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश


गडचिरोली विभागीय प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम

वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड च्या वतीने बैठकीचे आयोजन नागभिड गेस्ट हाऊस इथे तालुका निरीक्षक मा. सुखदेव प्रधान आणि डॉ प्रेमलाल मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले.
यामध्ये आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात विचार मंथन व नियोजन करण्यात आले. कांग्रेस , भाजप च्या कार्यावर अविश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी हाच जन हिताचा एकमेव पक्ष ठरणार असा विश्वास ठेवून तालुक्यातील ईतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तालुका पदाधिकारी व तालुका निरीक्षक यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

यामध्ये मा. पुंडलिक नाकतोडे, मा. ज्ञानेश्वर मेश्राम, सौ. गीताताई खापर्डे आदींनी पक्ष प्रवेश करून पक्षाची जबाबदारी स्वीकारली. वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड तर्फे या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका निरीक्षक सुखदेव प्रधान व जिल्हा सल्लागार डॉ.प्रेमलाल मेश्राम तालुका अध्यक्ष मा. खेमदेव गेडाम, तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, ता. सचिव संतोष जीवतोडे, महिला ता. अध्यक्ष सौ कल्पनाताई खरात, सौ संध्याताई ओरके, सौ गीताताई खापर्डे, सौ सुकेशनी रामटेके, सौ कल्पनाताई शेंडे, सौ आशाताई गेडाम,तसेच मा विलास श्रीरामे, मा सुधाकरजी श्रीरामे, मनोहर ओरके, प्रभाकर करमरकर, निमराव मेश्राम, लक्ष्मण मेश्राम, दलित अलोने, रायभान दामले, डॉ.गौतम खोब्रागडे, रवींद्र खोब्रागडे, कृष्णदास मेश्राम, माणिक दोहींतरे, प्रकाश वाळके, चेतन लोणारे, किशोर मेंढे, पुंढिलीक नाकतोडे, सुभाष रामटेके, लहुजी रामटेके, ज्ञानेश्वर मेश्राम आदी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #gadchiroli#भाजपा#वंचित बहुजन आघाडी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

सामना - रोखठोक –मंदिरात देव आहेत काय? तहानलेल्यांना पाणी नाकारणारे ‘भक्त"??

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .