• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात धान आणणार?? शेतकरी कामगार पक्षाने दिला इशारा , धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 10, 2021
in महाराष्ट्र, शेतीविषयक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
जिल्हाधिकारी कार्यालयात धान आणणार?? शेतकरी कामगार पक्षाने दिला इशारा , धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयात धान आणणार?? शेतकरी कामगार पक्षाने दिला इशारा , धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी ) – जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या धानाची सुरु असलेली खरेदी गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण देत थांबविण्यात आल्याने सत्तर टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचा धान घरीच पडून असल्याने तात्काळ धान खरेदी सुरू न केल्यास शेतकऱ्यांचा धान जिल्हाधिकारी कार्यालयात आणून शासनाला सोपवण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाच्या धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी आत्तापर्यंत पुर्ण होणे अपेक्षित असतांना संपूर्ण जिल्हाभरात साठवणूकीची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून धान खरेदी थांबविण्यात आली आहे.त्यामुळे ७० टक्के शेतकऱ्यांचे धान खरेदी अभावी घरीच पडून आहेत.धानाची शासकीय खरेदीच थांबल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले असून शेतकऱ्यांचा संयम संपलेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्फत जिल्ह्यात तात्काळ धान खरेदी सुरु न झाल्यास शेतकरी शासकीय खरेदी योजना तसेच बोनस पासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा धान घरीच उंदीर, घुशींना वाया जावून नासधूस होण्यापेक्षा आणि वर्षभर कष्ट करुनही खरेदी अभावी आर्थिक कुचंबणा करवून घेण्यापेक्षा सदर शेतकऱ्यांचा धान आपल्या कार्यालयात आणून शासनाला सोपवण्यात येणार असून सदर धानाची हिफाजत करण्याची जबाबदारी आपली असणार आहे,असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, संजय दुधबळे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, रमेश चौखुंडे, दामोधर रोहनकर, गंगाधर बोमनवार,प्रदिप आभारे, विजया मेश्राम यांनी दिलेला आहे.

Tags: Collector gadchiroliगडचिरोलीशेतकरीशेतकरी कामगार पक्ष

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .