Tag: #scamhandicamp

दिघंची ग्रामपंचायतीने अपंगांना निधी त्वरित द्यावा- अपंग सेल चे निवेदन

दिव्यांगाचा 5 % निधी तात्काळ द्या – अपंग सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ लोहार यांची मागणी ; ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार !

दिघंची वार्ताहर(पोपट वाघमारे)दिघंची तील दिव्यांगाना ग्रामपंचायती कडून देण्यात येणारा पाच टक्के निधी तत्काळ द्या अशी मागणी दिव्यांग संघटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस ...