• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील पोलिसांचे कौतुकास्पद कार्य..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 31, 2025
in Uncategorized
0

जनविद्रोही न्यूज,

दिनांक 31/5/2025

हरवलेल्या पाच वर्षाच्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलिस यांनी हरवलेली मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन केली…

दिनांक 30/5/2025 रोजी दुपारी 14/30 वाजण्याची सुमारास टेंभुर्णी एसटी स्टँड येथून डायल 112 चे ड्युटी करिता असणारे पोलीस हवालदार पंढरीनाथ अरकिले यांना एसटी स्टँड येथे पाच वर्षाची मुलगी एकटीच असून ती रडत आहे असे कळवल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम शिंदे व पोलीस हवालदार आर्किले यांना पाठवून मुलीस पोलीस ठाणे येथे आणले.

त्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की मी आणि माझे मम्मी पप्पा एसटीने बार्शी कडे जात असताना टेंभुर्णी येथे एसटी थांबली त्यावेळी मी एकटेच खाली उतरले मला वाटलं पप्पा खाली उतरलेत काय की म्हणून मी खाली उतरले परंतु लगेच एसटी चालू झाली आणि एसटी निघून गेली मी एसटीच्या खालीच राहिले आहे तेव्हा तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव प्रज्ञा आणि वडिलांचे नाव सचिन व गावाचे नाव मंजरथ असे सांगत होती परंतु ते गाव कुठल्या जिल्ह्यातील आहे कुठल्या तालुक्यातील आहे याबाबत तिला सांगता येत नव्हते त्यावरून सदर गाव इंटरनेटवर चेक केले असता सदर गाव माजलगाव तालुका बीड जिल्ह्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांनी सोलापूर कंट्रोल कडून बीड कंट्रोल चा नंबर घेतला बीड कंट्रोल कडून माजलगाव पोलीस स्टेशन चा नंबर घेतला माजलगाव पोलीस स्टेशन यांनी सांगितले की सदरचे गाव हे माजलगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी देत आहे त्यावरून तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांचे सी आम्ही संपर्क साधला व आपले पोलीस स्टेशन हद्दीत मंजरथ गाव येत आहे का असे विचारले असता त्यांनी येत आहे अशी सांगितले त्यावरून सदर गावातील सचिन निसर्ग या व्यक्तीला ओळखता का असे विचारले असतात त्यांनी सदर गावात सदर व्यक्ती आहे असे सांगितले त्यावरून सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर आम्ही त्यांच्याकडून नंबर प्राप्त करून घेतला व सदर व्यक्तीस फोन करून त्यांना पोलीस ठाणे येथे बोलावले असता त्यांचे वडील सचिन राजाराम निसर्गध हे पोलीस ठाण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता टेंभुर्णी एसटी स्टँड येथून बीड कडे जात असताना मुलगी टेंभुर्णी एसटी स्टँड येथे चुकून राहिली.. पुढे आम्ही बस स्टॅन्ड बार्शी येथे उतरल्यानंतर मग लक्षात आले की आमची मुलगी आमचे बरोबर नाही तेव्हा मी त्या ठिकाणी मुलीचा शोध घेत होतो त्यादरम्यान टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलीस ठाणे चा फोन आला.. त्यावरून पोलीस ठाण्यात आलो.. असे सांगितले..

यातील मिळून आलेली पाच वर्षाची मुलगी त्यांच्या वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिली आहे.. सदरची कामगिरीही पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार पंढरीनाथ आर केले व महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम शिंदे यांनी केली आहे…. सोबत मुलींचे वडिलांचा फोटो आहे..

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

चैतन्य विद्यालयातील ९४-९५ च्या वर्गातील विद्यार्थी हे शालेय शिक्षकांची पुष्पवृष्टी करीत वेदोक्त पाद्यपूजा करुन सन्मान करणारे जगातील एकमेवाद्वितीय आदर्श विद्यार्थी:- गुरुवर्य श्री धनंजय दुनाखे यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .