श्रीपूर,
छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान श्रीपूर च्या वतीने शंभूराजांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करतात आले.
कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून काळुंबे सर, बागल साहेब,पवार साहेब,मोरे साहेब,आहिरे साहेब,विजय धुमाळ,अतुल माने हे लाभले.
संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे योगदान व त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश जाधव यांनी जयंतीचे हे १६ वे वर्ष असल्याचे सांगितले..
कार्यक्रमासाठी वैभव धुमाळ, आदेश धुमाळ, हामु धुमाळ,विकास जाधव,आदी जाधव,अण्णा महाडिक, रोहन थिटे, पवन थिटे,सचिन मांगले,वैभव झांबरे,सोमा चव्हाण,सोमा आदमिले,महेश मगर,विनायक सुतार यांनी परिश्रम घेतले.
