माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार मा. श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ मोडनिंब मध्ये बैठक पार पडली. यावेळी सर्वांना विकासासाठी महायुतीला म्हणजेच श्री. रणजितदादा यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा असणारा उत्साह महायुतीचाच खासदार होणार असल्याची चाहूल देत होता.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी,मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिददे ,माजी सरपंच दत्ता बापू सुर्वे,नागेश दादा माळी,शिवसेना तालुका अध्यक्ष वैभव मोरे,सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील,संतोष पाटील सर,अनिल अप्पा शिंदे,रयत क्रांती चे नागेश गायकवाड,भाजपा पदाधिकारी योगेश पाटील,नितीन गडधरे,राहुल केदार,धनाजी लादे,रविकांत दादा जाधव,मुरली लादे,नवनाथ मोहिते,सोमनाथ माळी,चंद्रकांत लोकरे,चंद्रकांत सुर्वे,चंद्रकांत ओहोळ,अमोल काटकर,विशाल पाटील,कृष्णा माकर,महादेव गिद्दे,सागर भांगे,ओंकार पवार,इतर सर्व महायुती पदाधिकारी , कार्यकते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
