• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंहपुर गावांमध्ये लाल परी ची ये-जा आजपासून चालू.🌀

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
September 14, 2022
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर :दिनांक- १४,

प्रतिनिधी:डॉ. सिद्धार्थ सरवदे.

नीरा नरसिंह पूर तालुका इंदापूर येथे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून नीरा नरसिंहपूर गावासाठी आणि श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानासाठी त्यांनी 282 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून गावामध्ये विश्रामगृह, सरकारी दवाखाना,पोलीस स्टेशन, अंडरग्राउंड लाईट, अंडरग्राउंड ड्रेनेज, पिण्याचे पाण्याची सोय , नीरा आणि भीमा नदीवर वरील पूल, स्मशानभूमी अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे हे अतिशय छान पद्धतीने चाललेली आहेत आणि काही कामे ही अंतिम टप्प्यात आलेली आहेत.येथील रस्ते हे अतिशय छान आणि उत्कृष्ट केलेले आहेत. त्यामुळे निरा नरसिंहपुर येथील ग्रामस्थ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज टेंभुर्णी ये जा करणारी एसटी ही आत्ता अकलूज नरसिंहपुर टेंभुर्णी तसेच टेंभुर्णी नरसिंहपुर अकलूज अशी येजा करणार आहे. निरा नरसिंहपुर गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ हे अतिशय आनंदी आणि खुश आहेत. याच्यामुळे नीरा नरसिंहपूर येथे धार्मिक विधीसाठी येणारे व जाणारे किंवा देवदर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भक्तांसाठी अतिशय छान सोय होणार याच्यामुळे नीरा नरसिंह पूर गावांमधील उद्योग व्यवसाय व व्यापाराला चालना मिळणार आहे.आज दुपारी दोन वाजता निरा नरसिंहपुर गावचे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे,उपसरपंच सुनील मोहिते, माजी उपसरपंच विठ्ठल देशमुख, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ राऊत,पोलीस पाटील अभय वांकर, श्रीकांत अण्णा दंडवते,आनंद काकडे,नरहरी काळे,जगदीश सुतार,अण्णासाहेब काळे, विलास ताटे, पप्पू गोसावी, धनंजय पवार, विजय सरवदे, संतोष मोरे, हनुमंत काळे, प्रकाश काळे, सचिन कदम, नाथाजी मोहिते, शहाजी पावसे,अंकुश रणखांबे, डॉक्टर अरुण वैद्य, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, किशोर मोहिते, नितीन सरवदे, गौतम सरवदे,उमेश कोळी, राजेंद्र बळवंतराव,तुकाराम बंडलकर, अक्षय गोडसे, अमोल गोडसे, शिवाजी गोडसे, अरुण क्षीरसागर, गणेश लंबाते, शंकर भैया राऊत, नानासाहेब काळे, बळीराम गलांडे, हेमंत काकडे, भीमराव सरवदे, रघुनाथ सरवदे, मेननाथ सरवदे, उमेश घोडके, सुभाष जपे, प्रभाकर जगताप, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहक आणि चालक तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या हवेली तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी उद्योजक सुनील कांबळे

वंचित बहुजन आघाडीच्या हवेली तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी उद्योजक सुनील कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .