• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

राज्यमंत्री आदरणीय माननीय श्री. दत्ता मामा भरणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निरा नरसिंहपुर ग्रामपंचायतीने प्रिस्टाईन इंडिया पुणे यांच्या द्वारे घेतले आयुर्वेदिक शिबीर.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 31, 2022
in Uncategorized
0


नीरा नरसिंगपूर : दिनांक: 31

प्रतिनिधी: डॉ सिद्धार्थ सरवदे.
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय माननीय श्री. दत्ता मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिस्टाइन आयुर इंडिया पुणे यांच्यामार्फत आयुर्वेदिक शिबीर घेतले गेले.या शिबिरामध्ये एका व्यक्तीच्या शरीराच्या 35 पेक्षा जास्त संगणकीकृत तपासण्या करण्यात आल्या तसेच तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या, योग्य निदान, उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन हे नीरा नरसिंगपूर गावचे सरपंच प्रतिनिधी श्री. चंद्रकांत सरवदे व माजी उपसरपंच श्री विठ्ठल काका देशमुख आणि श्री प्रशांत भैय्या बादले पाटील यांनी केले होते. यावेळी प्रिस्टाईन आयुर इंडिया यांचे डॉ. सपना भोसले मॅडम,डॉ.भूषण माळी,गणेश कुंभार, अक्षय टिंबरे तसेच नीरा नरसिंगपूर गावचे सुप्रसिद्ध डॉ.श्री. सिद्धार्थ सरवदे उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 500 हून जास्त लोकांनी आपल्या शरीराची तपासणी करून घेतली आणि या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे व माजी उपसरपंच विठ्ठल काका देशमुख यांचे आभार मानले व राज्यमंत्री आदरणीय माननीय श्री.भरणे मामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आत्ता जसे मामांच्या हातून इंदापूर तालुक्याचा विकास हा खूप छान, भव्य व दिव्य होत आहे असाच विकास भविष्यात व्हावा अशी नरसिंह चरणी प्रार्थना केली सर्व ग्रामस्थांना व तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना नरसिंहाचा प्रसाद देऊन आरोग्य शिबिर संपन्न झाले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
पती निधनानंतर वयाच्या 72 व्या वर्षी घातले मंगळसूत्र!विधवा प्रथा नष्ट करणेसाठी नारीशक्तीने उचलेल क्रांतिकारी ऐतिहासिक पाऊल!

पती निधनानंतर वयाच्या 72 व्या वर्षी घातले मंगळसूत्र!विधवा प्रथा नष्ट करणेसाठी नारीशक्तीने उचलेल क्रांतिकारी ऐतिहासिक पाऊल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .