
कालकथित कांतताई दादासाहेब डावरे याचं (दि.२.शनिवार ) रोजी सकाळी १०च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालं. बरेचं दिवस त्या आजाराशी एकाकी झुंज देत होत्या.
त्यांचे पती आयु.दादासाहेब डावरे यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची खूप सेवा केली.
त्यांच्या मागे पती,मुलगा,मुलगी,जावई,नातवंडे,वृध्द आई असा परिवार आहे.
श्रीपूरचे दलीत पँथरचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.भरत ना.बनसोडे यांच्या त्या पुतणी होत्या.