• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

सेन्ट्रल ह्युमन राईट संघटन कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी निवड व जाहीर सत्काराचा कार्यक्रम संपन्न…

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 26, 2022
in Uncategorized
0

छत्रपती शाहू महाराज म्हणजेच समतेचे व न्यायाचे केंद्र,

अशा या पावन नगरीत म्हणजेच, कोल्हापूर या शहरात सेन्ट्रल ह्युमन राईट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.कुमार लोंढे साहेब यांच्या आदेशाने व नॅशनल कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका अध्यक्षपदाच्या निवडी करण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी डॉ.के.के.कुंभार साहेब, व जिल्हाउपाध्यक्ष पदी मा.श्री.महेश उर्फ दुरगोंडा बसगोंडा पाटील (पंचायत समिती सदस्य व माजी सभापती) यांची निवड करण्यात आली.

तसेच इतर निवडी खालील प्रमाणे करण्यात आल्या –

  • गगबावडा तालुका अध्यक्ष पदी-
    डॉ. आनंदा वापिलकर,
  • पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी- डॉ.रवींद्र भुयेकर,
  • कोल्हापूर शहराध्यक्ष पदी-
    डॉ. श्रीकृष्ण जोशी,
  • कागल तालुका अध्यक्ष पदी -ॲड.काकासो कोरे ,व उपाध्यक्ष पदी- प्रज्ञावंत कांबळे,
  • तसेच महिला अध्यक्ष पदी- सौ.सविता कलकुटकी,
  • शिरोळ तालुका अध्यक्ष पदी- श्री.विजय पाटील,
  • करवीर तालुका अध्यक्षपदी-श्री.सागर गुरव,
    व उपाध्यक्ष पदी -डॉ.आनंदा कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.

वरील सर्वांना नियुक्त पत्रक देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.डॉ. के.के.कुंभार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेंट्रल ह्युमन राईट संघटनेचे काम ताकतीने करू व संघटन वाढवू असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वापिलकर साहेब यांनी यांनी अतिशय छान केले.

सदरचा कार्यक्रम अतिशय आनंद मय व उत्साही वातावरनात पार पडला.

डॉ.कुमार लोंढे साहेबांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

देशभरात आज पोलिओ लसीकरण....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .